Tag: new

Kahan Gaye Achhe Din? | मोदी साहेब , अच्छे दिनचं घोडं कोणत्या देशात अडलं…?

बीडचे भूमिपुत्र आणि प्रहारचे जेष्ठ पत्रकार, कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर यांची अच्छे दिनावरची ही आवडलेली कविता ……. अच्छे दिनचं घोडं कोणत्या देशात अडलं… बघता बघता ३ वर्ष सरलं जगाचं पर्यटनही घडलं खरं सांगा मोदी साहेब अच्छे दिनचं घोडं नेमकं कोणत्या देशात अडलं?...